भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई भरती २०१९ – सल्लागार पदाच्या १४ जागा

AAI Bharti 2019 – 14 Vacancies For Consultant Post

AAI Bharti 2019 is organized to recruit 14 vacancies of the Consultant post. Offline applications are starting from 18th October 2019 to 31st October 2019.

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई सल्लागार पदासाठी भरती होत आहे. एकूण १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज १८ ऑक्टोबर २०१९ पासून ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई
पदाचे नाव ज्येष्ठ सल्लागार, सल्लागार, कनिष्ठ सल्लागार (Consultant)
एकूण जागा 14 जागा
शैक्षणिक पात्रता सेवानिवृत्त अधिकारी
वेतनश्रेणी ५०,००० रुपये ते ८५,००० रुपये
अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याचा पत्ता महाव्यवस्थापक (HR), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिमी विभाग, विभागीय कार्यकारी कार्यालय, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई – ४०००९९
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.