AIIMS भरती २०१९ – नर्सिंग अधिकारी पदाचा ३७२ जागा

AIIMS Bharti 2019 – 372 Vacancies Apply Online Here

AIIMS Bharti 2019 is organized to recruit 372 vacancies of the Nursing Officer post. Online applications are starting from 9 November 2019 to 24 December 2019.

अखिल भारतीय चिकित्सा विज्ञान संस्थान नर्सिंग अधिकारी पदासाठी भरती होत आहे. एकूण 372 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज ९ नोव्हेंबर २०१९ पासून २४ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

AIIMS भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव अखिल भारतीय चिकित्सा विज्ञान संस्थान
पदाचे नाव नर्सिंग अधिकारी
एकूण जागा ३७२ जागा
शैक्षणिक पात्रता १) BSC नर्सिंग
परीक्षा फी १) खुला प्रवर्ग : ३००० रु.

२) मागासवर्गीय विद्याथी : ५०० रु.

अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

1 Comment
  1. Mukta punnappa patil says

    Mukta punnappa patil at gulewde post mahalewde Dist-Kolhapur Chandgad

Leave A Reply

Your email address will not be published.