अमरावती शहर पोलीस शिपाई चालक भरती 2019 – 19 जागा

Amravati City Police Driver Bharti 2019 – अमरावती शहर पोलीस भरती 2019

Amravati City Police Driver Bharti 2019 is started from 02 December 2019 for filling online application forms. Amravati City Police Bharti 2019 is conducting a total of 19 vacancies for Police Shipai Chalak post. 22 December 2019 is the last date for submitting the online application form. Amravati City Police Driver Recruitment is conducting the posts for “Police Shipai Chalak (पोलीस शिपाई)”. So in this post, we are going to explain all the details like physical test details, syllabus, pay scale and all other important details for this recruitment.

अमरावती शहर पोलीस विभागामार्फत पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती होत आहे. एकूण १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज ०२ डिसेंबर २०१९ पासून ते २२ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

police bharti 2019

अमरावती शहर पोलीस शिपाई चालक भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव अमरावती शहर पोलीस विभाग
पदाचे नाव पोलीस शिपाई चालक
एकूण जागा १९
शैक्षणिक पात्रता १२ वी
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 28 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 19 ते 33 वर्षापर्यंत आहे
वेतनश्रेणी 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग – ४५० रुपये
मागासवर्गीय – ३५० रुपये
अर्ज पद्धत ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ mahapolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जाची लिंक 

Leave A Reply

Your email address will not be published.