BECIL भरती २०१९ – ३८९५ जागा

BECIL Bharti 2019 – 3895 Vacancies Apply Online Here

BECIL Bharti 2019 is organized to recruit 3895 vacancies of the Skilled Manpower & Un-Skilled Manpower post. Online applications are starting from 8 November 2019 to 18 November 2019.

ब्राडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड स्किल्ड मैनपावर, अन-स्किल्ड मैनपावर पदासाठी भरती होत आहे. एकूण 3895 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज ८ नोव्हेंबर २०१९ पासून १८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

BECIL भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव ब्राडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड
पदाचे नाव स्किल्ड मैनपावर, अन-स्किल्ड मैनपावर
एकूण जागा ३८९५ जागा
शैक्षणिक पात्रता १) ८वी

२) ITI

परीक्षा फी १) खुला प्रवर्ग : ५०० रु.

२) मागासवर्गीय विद्याथी : २५० रु.

अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.