बीड महावितरण भरती 2019 – प्रशिक्षनार्थी पदाच्या 188 जागा

Beed Mahavitaran Bharti 2019 – 188 Vacancies For Apprentice Post

Beed Mahavitaran Bharti 2019 is organized to recruit 188 vacancies of the Apprentice post. Online applications are starting from 10 December 2019 to 12 December 2019.

बीड महावितरण प्रशिक्षनार्थी पदासाठी भरती होत आहे. एकूण 188 पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 10 डिसेंबर 2019 पासून 12 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

बीड महावितरण भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ
पदाचे नाव प्रशिक्षनार्थी (Apprentice)
एकूण जागा 188 जागा
शैक्षणिक पात्रता 10वी + आय.टी.आय. मध्ये वीजतंत्री व तारतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
वयाची अट उमेदवाराचे वय हे 14 ते 30 वर्षांमधील असावे.

SC/ST साठी 5 वर्षांची सूट

OBC साठी 3 वर्षांची सूट

अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्जाचा पत्ता म.रा.वि.वि.कं. मर्या. संवसु मंडल बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात 

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.