CCRAS भरती २०१९ – लिपिक पदाच्या ६६ जागा

CCRAS Bharti 2019 – 66 Vacancies Apply Online Here

CCRAS Bharti 2019 is organized to recruit 66 vacancies of the Upper Division Clerk, Lower Division Clerk post. Online applications are starting from 20 November 2019 to 19 December 2019.

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत उच्च विभाग लिपिक, निम्न श्रेणी लिपिक पदासाठी भरती होत आहे. एकूण ६६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज २० नोव्हेंबर २०१९ पासून १९ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

CCRAS भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत
पदाचे नाव उच्च विभाग लिपिक, निम्न श्रेणी लिपिक
एकूण जागा ६६ जागा
शैक्षणिक अहर्ता १२वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३५ श.प्र.मि.
वय मर्यादा १८ ते २७ वर्षे
परीक्षा फी १) खुला प्रवर्ग: १०० रु.

२) मागास प्रवर्ग: फी नाही रु.

अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.