केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरती २०१९ – सहायक उप निरीक्षक पदाच्या १३१४ जागा

CISF Bharti 2019 – 1314 Vacancy Application Details

CISF Bharti 2019 is organized to recruit 1314 vacancy of the Assistant Sub Inspector (Executive) post. Offline applications are starting from 25 October 2019 to 9 December 2019.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सहायक उप निरीक्षक (कार्यकारी) पदासाठी भरती होत आहे. एकूण १३१४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज २५ ऑक्टोबर २०१९ पासून ९ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

CISF भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल
पदाचे नाव सहायक उप निरीक्षक (कार्यकारी)
एकूण जागा १३१४ जागा
शैक्षणिक पात्रता १) पदवी
वयाची अट ३५ वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.