धुळे महानगरपालिका भरती 2019 – 6 जागा

Dhule Mahanagarpalika Bharti 2019 – Application Details

Dhule Mahanagarpalika Bharti 2019 is organized to recruit 6 vacancies of the Medical Officer (Full Time/ Half Time) post. Offline applications are starting from 12 December 2019 to 21 December 2019.

धुळे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ / अर्धा वेळ) पदासाठी भरती होत आहे. एकूण 6 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफ़इन अर्ज 12 डिसेंबर 2019 पासून 21 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

धुळे महानगरपालिका भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव धुळे महानगरपालिका
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ / अर्धा वेळ)
एकूण जागा 6 जागा
शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे एमबीबीएस किंवा समतुल्य पदवी असावी
अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता धुळे मनपा सभागृह, धुळे महानगरपालिका, धुळे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.