संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2019 – 2020 – MTS पदाच्या 1817 जागा

DRDO Bharti 2019 – 1817 Vacancies For MTS Post

DRDO Bharti 2019 is organized to recruit 1817 vacancies of the MTS post. Online applications are starting from 23rd December 2019 to 23rd January 2020.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदासाठी भरती होत आहे. एकूण 1817 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 23 डिसेंबर 2019 पासून 23 जानेवारी 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
पदाचे नाव मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
एकूण जागा 1817 जागा
शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी पास किंवा समकक्ष असावा.
वय मर्यादा 18 – 25 वर्ष
वेतनश्रेणी रु. 18,000 – 56,900/-
परीक्षा फी खुला प्रवर्ग – रु. 100/-

मागास प्रवर्ग – फी नाही

अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.