पूर्वी रेल्वे भरती 2020 – प्रशिक्षनार्थी पदाच्या 2792 जागा

Eastern Railway Bharti 2020 – 2792 Vacancies For Apprentice Post

Eastern Railway Bharti 2019 is organized to recruit 2792 vacancies of the Apprentice post. Online applications are starting from 14th February 2020 to 13th March 2020.

पूर्वी रेल्वे प्रशिक्षनार्थी पदासाठी भरती होत आहे. एकूण 2792 उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 14 फेब्रुवारी 2020 ते 13 मार्च 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

पूर्वी रेल्वे भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव पूर्वी रेल्वे
पदाचे नाव प्रशिक्षनार्थी (Apprentice)
एकूण जागा 2792 जागा
शैक्षणिक पात्रता १) शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षांमधील असावे.

SC/ST साठी 5 वर्षांची सूट

OBC साठी 5 वर्षांची सूट

परीक्षा फी 100 रु.
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.