ESIC मुंबई भरती २०१९ -३१ जागा

ESIC Mumbai Bharti 2019 – For 31 Vacancy Apply Here

ESIC Mumbai Bharti 2019 is organized to recruit 31 vacancies of the Senior Resident, Senior Resident on Contract, Full-Time Specialist Part Time Super Specialist & Part-Time Specialist. Walk-In-Interview Conducted On 11th & 12th December 2019.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई ज्येष्ठ रहिवासी, पूर्णवेळ तज्ञ, अर्धवेळ सुपर स्पेशलिस्ट आणि पार्ट टाईम स्पेशलिस्ट पदासाठी भरती होत आहे. एकूण ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी ११ आणि १२ डिसेंबर २०१९ रोजी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

ESIC मुंबई भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई
पदाचे नाव ज्येष्ठ रहिवासी, पूर्णवेळ तज्ञ, अर्धवेळ सुपर स्पेशलिस्ट आणि पार्ट टाईम स्पेशलिस्ट
एकूण जागा ३१ जागा
शैक्षणिक पात्रता पदवी
अर्ज फी खुला प्रवर्ग: रु. ३००/-

राखीव प्रवर्ग: रु. १२५/-

अर्ज पद्धत मुलाखत
मुलाखतीचा पत्ता 5th Floor, Admin Block, ESIS Hospital Kandivali, Akurli Road, Kandivali East, Mumbai-400101.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ आणि १२ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.