इंडियन बँक भरती २०१९ – सुरक्षा रक्षक पदाच्या ११५ जागा

Indian Bank Bharti 2019 – 115 Vacancies For Security Guard Post

Indian Bank Bharti 2019 is organized to recruit 115 vacancies of the Security Guard post. Online applications are starting from 14 October 2019 to 8 November 2019.

इंडियन बँकेत सुरक्षा रक्षक पदासाठी भरती होत आहे. एकूण ११५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज १४ ऑक्टोबर २०१९ पासून ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

indian bank bharti

इंडियन बँक भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव इंडियन बँक
पदाचे नाव सुरक्षा रक्षक (Security Guard)
एकूण जागा ११५ जागा
शैक्षणिक पात्रता १) १० वी पास किंवा समतुल्य

२) सेना, नौदल किंवा हवाई दल यामधील माजी सैनिक असणे आवश्यक

वयाची अट १ जुलै २०१९ पर्यंत उमेदवाराचे वय हे १८ ते २६ वर्षांमधील असावे.

SC/ST साठी ५ वर्षांची सूट

OBC साठी ३ वर्षांची सूट

वेतनश्रेणी ९५६० रुपये ते १८५४५ रुपये
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.