Jalgaon SRPF Police Bharti 2019 – जळगाव पोलीस भरती 2019

Jalgaon SRPF Police Bharti 2019 – जळगाव पोलीस भरती 2019

Jalgaon SRPF Police Bharti 2019 is started from 02 December 2019 for filling online application forms. Jalgaon SRPF Police Bharti 2019 is conducting a total of 250 vacancies for Police Shipai post. 22 December 2019 is the last date for submitting the online application form. Jalgaon Police SRPF Recruitment is conducting the posts for “Police Shipai (पोलीस शिपाई)”. So in this post, we are going to explain all the details like physical test details, syllabus, pay scale and all other important details for this recruitment.

जळगाव पोलीस विभागामार्फत पोलीस शिपाई पदासाठी भरती होत आहे. एकूण 250 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 02 डिसेंबर 2019 पासून ते 22 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

police bharti 2019

जळगाव SRPF पोलीस शिपाई भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव जळगाव पोलीस विभाग
पदाचे नाव पोलीस शिपाई
एकूण जागा 250
शैक्षणिक पात्रता 12 वी
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 25 वर्षापर्यंत आहे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट हि 18 ते 28 वर्षापर्यंत आहे
वेतनश्रेणी 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग – 450 रुपये
मागासवर्गीय – 350 रुपये
अर्ज पद्धत ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ mahapolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जाची लिंक 

Leave A Reply

Your email address will not be published.