LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2019 – सहायक प्रबंधक पदाच्या 35 जागा

LIC HFL Bharti 2019 – 35 Vacancies For Assistant Manager

LIC HFL Bharti 2019 is organized to recruit 35 vacancies of the Assistant Manager – Legal post. Online applications are starting from 2 December 2019 to 16 December 2019.

भारतीय जीवन विमा महामंडळ – हाउसिंग फायनान्स लिमिटेड सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी भरती होत आहे. एकूण 35 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 2 डिसेंबर 2019 पासून 16 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

भारतीय जीवन विमा महामंडळ भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव भारतीय जीवन विमा महामंडळ – हाउसिंग फायनान्स लिमिटेड
पदाचे नाव सहाय्यक व्यवस्थापक
एकूण जागा 35 जागा
शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे लॉ मध्ये बॅचलर डिग्री (एलएलबी) असावी
वयोमर्यादा 23 ते 30 वर्षे
फीस रु. 500/-
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.