पुणे महावितरण भरती 2020 – 25 जागा

Pune Mahavitaran Bharti 2020 – 25 Vacancies

Pune Mahavitaran Bharti 2020 is organized to recruit 25 vacancies of the Apprentice-Wireman/ Electrician post. Online applications are starting from 17 March 2020 to 23 March 2020.

पुणे महावितरण शिकाऊ उमेदवार वायरमन / इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती होत आहे. एकूण 25 पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 17 मार्च 2020 पासून 23 मार्च 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

पुणे महावितरण भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे
पदाचे नाव शिकाऊ उमेदवार वायरमन / इलेक्ट्रिशियन
एकूण जागा 25 जागा
शैक्षणिक पात्रता 10+2 & ITI
वयाची अट 30 years
अर्ज पद्धत ऑनलाइन
कागजपत्रे पडताळणीसाठी तारीख  24 मार्च 2020, 25 मार्च 2020
कागजपत्रे पडताळणीसाठीचा पत्ता  कार्यकारी अभियंता, मुळशी विभाग, प्रशासकीय इमारत, रास्ता पेठ पॉवर हाउस, ब्लॉक नं. 309, 2 रा मजला, पुणे – 411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.