महिला व बालविकास विभाग 86 जागेसाठीची भरती 2020

Mahila bal vikas Vibhag Pune Bharti 2020 – 86 Vacancies Apply Here Now

Mahila bal vikas vibhag pune Bharti 2020 is organized to recruit 86 vacancies of the Project Coordinator, Specialist Gender, Research Officer, Training and Research Officer, Assistant, Women Welfare Officer, District Coordinator post. Online applications are starting from 28th February 2020 to 13th March 2020.

महिला व बाल विकास विभाग, पुणे राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक, महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक पदासाठी भरती होत आहे. एकूण 83 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 28 फेब्रुवारी 2020 पासून 13 मार्च 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

 

महिला व बाल विकास विभाग, पुणे भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव महिला व बाल विकास विभाग, पुणे
पदाचे नाव राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक, महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक
एकूण जागा
86 जागा
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (जाहिरात बघावी.)
परीक्षा फी रु.100/-
नोकरी ठिकाण पुणे
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.