महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2020 – 14 जागा

MIDC Bharti 2020 – 14 Vacancies For Various Post

MIDC Bharti 2020 is organized to recruit 14 vacancies of the Assistant Engineer, Junior Engineer, Clerk Typist, Counting Inspector, Tracer, Pump Operator post. Online applications are starting from 4th March 2020 to 15th March 2020.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, लिपिक टंकलेखक, गाळणी निरीक्षक,अनुरेखक, पॅम्पचालक पदासाठी भरती होत आहे. एकूण 14 पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 4 मार्च 2020 पासून 15 मार्च 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
पदाचे नाव सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, लिपिक टंकलेखक, गाळणी निरीक्षक,अनुरेखक, पॅम्पचालक
एकूण जागा 14 जागा
शैक्षणिक पात्रता पदवी
वयाची अट उमेदवाराचे वय दिनांक 15 मार्च 2020 रोजी 18 ते 43 वर्षे दरम्यान
परीक्षा शुल्क 500 रु.
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा


MIDC Bharti 2019 – 187 Vacancies For Various Post

MIDC Bharti 2019 is organized to recruit 187 vacancies of the Driver, Machine Driver, Fire Extinguisher, Driver (Fire Extinguisher), Auto Electrician and Helper post. Online applications are starting from 15 October 2019 to 4 November 2019.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विविध पदासाठी भरती होत आहे. एकूण १८७ साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज १५ ऑक्टोबर २०१९ पासून ४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
पदाचे नाव चालक, यंत्र चालक, अग्निशामक विमोचक, चालक (अग्निशामक) ऑटो इलेक्ट्रिशियन व मदतनीस
एकूण जागा १८७ जागा
शैक्षणिक पात्रता १) १० वी पास किंवा समतुल्य
वयाची अट १ जुलै २०१९ पर्यंत उमेदवाराचे वय हे १८ ते ३८ वर्षांमधील असावे.

SC/ST साठी ५ वर्षांची सूट

OBC साठी ३ वर्षांची सूट

परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग: ७०० रु.

राखीव प्रवर्ग: ५०० रु.

अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.