MSCPS मुंबई भरती 2020 – 8 जागा

MSCPS Mumbai Bharti 2020 – 8 Posts

MSCPS Mumbai Bharti 2020 is organized to recruit 8 vacancies of the District Child Protection Officer, Protection Officer Institutional, Protection Officer Non- Institutional, Legal Cum Protection Officer, Social Worker, Accountant, Out Reach Worker post. The Walk-In-Interview Conducted On 3rd April 2020.

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था मुंबई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था, संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत, कायदेशीर सह संरक्षण अधिकारी, समाजसेवक, लेखापाल, क्षेत्रीय कार्यकर्ता पदासाठी भरती होत आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी 3 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था मुंबई भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था मुंबई
पदाचे नाव जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था, संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत, कायदेशीर सह संरक्षण अधिकारी, समाजसेवक, लेखापाल, क्षेत्रीय कार्यकर्ता
एकूण जागा


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी – 1 जागा
संरक्षण अधिकारी संस्था – 1 जागा
संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत – 1 जागा
कायदेशीर सह संरक्षण अधिकारी – 1 जागा
समाजसेवक – 1 जागा
लेखापाल – 1 जागा
क्षेत्रीय कार्यकर्ता – 2 जागा
शैक्षणिक पात्रता


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी – समाजकार्य पदव्युत्तर आणि 5 वर्षांचा अनुभव
संरक्षण अधिकारी संस्था – समाजकार्य पदव्युत्तर आणि 2 वर्षांचा अनुभव
संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत – समाजकार्य पदव्युत्तर आणि 2 वर्षांचा अनुभव
कायदेशीर सह संरक्षण अधिकारी – विधी क्षेत्रात पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव
समाजसेवक – समाजकार्य पदव्युत्तर  / मानसशास्त्र
लेखापाल – वाणिज्य शाखेची पदवी आणि एम एस सी आय टी व टॅली
क्षेत्रीय कार्यकर्ता – 12 वी पास
वेतन श्रेणी


जिल्हा बाल संरक्षण अधिकारी – रु 33,250/-
संरक्षण अधिकारी संस्था – रु 21,000/-
संरक्षण अधिकारी बिगर संस्थागत – रु 21,000/-
कायदेशीर सह संरक्षण अधिकारी – रु 21,000/-
समाजसेवक – रु 14,000/-
लेखापाल – रु 14,000/-
क्षेत्रीय कार्यकर्ता – रु 8,000/-
अर्ज पद्धत मुलाखत
मुलाखतीचा पत्ता मा. जिल्हा अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत ,10 वा मजला, चेतना कॉलेज च्या समोर, बांद्रा पूर्व -400051
मुलाखतीची तारीख 3 एप्रिल 2020
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.