नंदुरबार महावितरण भरती 2020 – 48 जागा

Nandurbar Mahavitaran Bharti 2020 – 48 Vacancies

Nandurbar Mahavitaran Bharti 2020 is organized to recruit 48 vacancies of the Lineman (Wireman), Electrician, Computer & Programming Assistant post. Offline applications are starting from 25 January 2020 to 10 February 2020.

नंदुरबार महावितरण लाइनमन (वायरमन), इलेक्ट्रीशियन, संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक पदासाठी भरती होत आहे. एकूण 48 पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाइन अर्ज 25 जानेवारी 2020 पासून 10 फेब्रुवरी 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

नंदुरबार महावितरण भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार
पदाचे नाव लाइनमन (वायरमन), इलेक्ट्रीशियन, संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक
एकूण जागा 48 जागा
शैक्षणिक पात्रता 10वी + आय.टी.आय. मध्ये वीजतंत्री व तारतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
वयाची अट उमेदवाराचे वय हे 14 ते 30 वर्षांमधील असावे.

SC/ST साठी 5 वर्षांची सूट

OBC साठी 3 वर्षांची सूट

अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्जाचा पत्ता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., नंदुरबार
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवरी 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.