नाशिक महानगरपालिका भरती २०१९ – उद्यान निरीक्षक पदाच्या ६ जागा

Nashik Mahanagarpalika Bharti 2019 – Apply Here

Nashik Mahanagarpalika Bharti 2019 is organized to recruit 6 vacancies of the Garden/ Park Inspector post. Online applications are starting from 14 November 2019 to 25 November 2019.

नाशिक महानगरपालिका उद्यान निरीक्षक पदासाठी भरती होत आहे. एकूण ६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफ़इन अर्ज १४ नोव्हेंबर २०१९ पासून २५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

नाशिक महानगरपालिका भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव नाशिक महानगरपालिका
पदाचे नाव उद्यान निरीक्षक
एकूण जागा ६ जागा
शैक्षणिक पात्रता बी.एसी (कृषी) अथवा बी.एसी (उद्यानविद्या)
वेतन श्रेणी २५,००० रु.
अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

3 Comments
 1. Akanksha bagale says

  I’m 10th pass

 2. Mayur yashvant Gawali says

  I am Hsc pass
  Address. Maharashtra, nashik,tel.dindori,at.aambevani

 3. Mayur yashvant Gawali says

  I am 12th pass

Leave A Reply

Your email address will not be published.