राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी भरती 2020 – 59 जागा

NHM Parbhani Bharti 2020 – For 59 Posts

NHM Parbhani Bharti 2020 is organized to recruit 59 vacancies of the Counselor, Dental Technician, Statistical Investigator, Psychologist, Medical Officer, Pharmacist, Lab Technician, Supervisor, Accountant, Block Community Mobilizer, Physiotherepiest, Paramedical worker, Physician Consultant Medicine, Gynecologist, Oncologist, Nephrologist, Cardiologist, Dental Hygienist,  Ayush Medical Officer,  Audiologist, DEIC Manager, Ayush Massagist Cum Attendant, Blood Bank Technician, Ayush MO Unani Post. Offline Application Last Date till 24th February 2020.

राष्ट्रीय आरोग्य अभियान समुपदेशक, दंत तंत्रज्ञ, सांख्यिकीय अन्वेषक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, अकाउंटंट, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, फिजिओथेरपीस्ट, पॅरामेडिकल वर्कर, फिजीशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, डीईआयसी मॅनेजर, आयुष मसाजिस्ट कम अटेंडंट, ब्लड बँक तंत्रज्ञ, आयुष एमओ युनानी पदासाठी भरती होत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाइन अर्ज 24 फेब्रुवरी 2020 पर्यन्त कर्ता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान
पदाचे नाव समुपदेशक, दंत तंत्रज्ञ, सांख्यिकीय अन्वेषक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, अकाउंटंट, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, फिजिओथेरपीस्ट, पॅरामेडिकल वर्कर, फिजीशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, डीईआयसी मॅनेजर, आयुष मसाजिस्ट कम अटेंडंट, ब्लड बँक तंत्रज्ञ, आयुष एमओ युनानी
एकूण जागा 59 जागा
शैक्षणिक अहर्ता पदवी
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जिला रुग्णालय, परभणी
परीक्षा फी 

खुला प्रवर्ग – रु. 150/-
मागास प्रवर्ग – रु. 100/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख  24 फेब्रुवरी 2020
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.