उत्तर पूर्वी रेल्वे भरती २०१९ – प्रशिक्षनार्थी पदाच्या ११०४ जागा

North Eastern Railway Bharti 2019 – 1104 Vacancies For Apprentice Post

North Eastern Railway Bharti 2019 is organized to recruit 1104 vacancies of the Apprentice post. Online applications are starting from 26 November 2019 to 25 December 2019.

उत्तर पूर्वी रेल्वे प्रशिक्षनार्थी पदासाठी भरती होत आहे. एकूण ११०४ उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज २६ नोव्हेंबर २०१९ पासून ८ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

उत्तर पूर्वी रेल्वे भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव उत्तर पूर्वी रेल्वे
पदाचे नाव प्रशिक्षनार्थी (Apprentice)
एकूण जागा ११०४ जागा
शैक्षणिक पात्रता १) शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षांमधील असावे.

SC/ST साठी ५ वर्षांची सूट

OBC साठी ३ वर्षांची सूट

परीक्षा फी १०० रु.
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.