राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती 2019

Osmanabad NHM Bharti 2019 – For Yoga Teacher Vacancy

Osmanabad Bharti 2019 is organized to recruit many vacancies of the Yoga Teacher post. Walk-In-Interview Conducted On 20th December 2019.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद योग शिक्षक पदासाठी भरती होत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी 20 डिसेंबर 2019 रोजी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद
पदाचे नाव योग शिक्षक
एकूण जागा
NA
शैक्षणिक पात्रता पदवी
अर्ज पद्धत मुलाखत
मुलाखत दिनांक 20 डिसेंबर 2019
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.