परभणी महानगरपालिका भरती 2019 – 15 जागा

Parbhani Mahanagarpalika Bharti 2019 – Application Details

Parbhani Mahanagarpalika Bharti 2019 is organized to recruit 15 vacancies of the Executive Engineer Civil, Deputy Engineer, Fire Extinguishing Centre Officer, Medical Health Officer, Assistant Commissioner, Animal Husbandry Officer, Section Engineer, Property Manager & Administration Officer post. Offline applications are starting from 19 December 2019 to 30 December 2019.

परभणी महानगरपालिका कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता, अग्निशामक केंद्र अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त, पशु वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, मालमत्ता व्यवस्थापक आणि प्रशासन अधिकारी पदासाठी भरती होत आहे. एकूण 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफ़इन अर्ज 19 डिसेंबर 2019 पासून 30 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

परभणी महानगरपालिका भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव परभणी महानगरपालिका
पदाचे नाव कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता, अग्निशामक केंद्र अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त, पशु वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, मालमत्ता व्यवस्थापक आणि प्रशासन अधिकारी
एकूण जागा 15 जागा
शैक्षणिक पात्रता पदवी
वय मर्यादा 65 वर्ष
वेतन श्रेणी रु. 20,000 – 50,000/-
अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता उपायुक्त म.न.पा. परभणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.