पुणे मेट्रो रेल भरती 2020 – 56 जागा

Pune Metro Rail Bharti 2020 – For 56 Posts

Pune Metro Rail Bharti 2020 is organized to recruit 56 vacancies of the OCC Controller, Station Controller, Senior Branch Engineer, Branch Engineer, Junior Branch Engineer, Senior Technician Post. Offline Application Last Date till 13th February 2020 to 7th March 2020.

पुणे मेट्रो रेल भरती नियंत्रक, स्थानक नियंत्रक, वरिष्ठ शाखा अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ शाखा अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ पदासाठी भरती होत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाइन अर्ज 13 फेब्रुवरी 2020 ते 7 मार्च 2020 पर्यन्त कर्ता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

पुणे मेट्रो रेल भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव पुणे मेट्रो रेल भरती
पदाचे नाव नियंत्रक, स्थानक नियंत्रक, वरिष्ठ शाखा अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ शाखा अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ
 

 

 

एकूण जागा





नियंत्रक – 8 जागा
स्थानक नियंत्रक – 12 जागा
वरिष्ठ शाखा अभियंता – 12 जागा
शाखा अभियंता – 8 जागा
कनिष्ठ शाखा अभियंता – 8 जागा
वरिष्ठ तंत्रज्ञ – 8 जागा
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे -411 001
अर्ज सुरू होण्याची तारीख 13 फेब्रुवरी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख  7 मार्च 2020
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.