भारतीय रिजर्व बँक भरती 2020 – सहाय्यक पदाच्या 926 जागा

RBI Bharti 2020 – 926 Vacancies For Assistant Post

RBI Bharti 2020 is organized to recruit 926 vacancies of the Assistant post. Online applications are starting from 23rd December 2019 to 16th January 2020.

भारतीय रिजर्व बँक सहाय्यक पदासाठी भरती होत आहे. एकूण 926 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 23 डिसेंबर 2019 पासून 16 जानेवारी 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

भारतीय रिजर्व बँक (RBI) भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव भारतीय रिजर्व बँक (RBI)
पदाचे नाव सहाय्यक (Assistant)
एकूण जागा 926 जागा
शैक्षणिक पात्रता पदवी
वयाची अट 20 – 28 वर्ष
परीक्षा फी खुला प्रवर्ग : रु.450/-

राखीव प्रवर्ग : रु. 50/-

वेतन श्रेणी रु. 13,150 – रु. 34,990/-
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.