स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2019 – 547 जागा

SAIL Bharti 2019 – 148 Vacancies Application Details

SAIL Bharti 2019 is organized to recruit 148 vacancies of the Executive and Non-Executive Cadre post. Online applications are starting from 1 December 2019 to 31 December 2019.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कार्यकारी केडर आणि नॉन कार्यकारी केडर पदासाठी भरती होत आहे. एकूण 148 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 1 डिसेंबर 2019 पासून 31 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

SAIL भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
पदाचे नाव कार्यकारी केडर आणि नॉन कार्यकारी केडर
एकूण जागा 148 जागा
शैक्षणिक पात्रता 1) पदवी

2) 10वी +डिप्लोमा

अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा


SAIL Bharti 2019 – 399 Vacancies Application Details

SAIL Bharti 2019 is organized to recruit 399 vacancies of the Management Trainees (MT) post. Online applications are starting from 20 November 2019 to 15 December 2019.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदासाठी भरती होत आहे. एकूण 399 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 20 नोव्हेंबर 2019 पासून 15 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
पदाचे नाव व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक)
एकूण जागा 399 जागा
शैक्षणिक पात्रता उमेदवार अभियंता पदवीधर असावा
वय मर्यादा  1)  खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 28 वर्षे
2) ST/SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 33 वर्षे
3) OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 31 वर्षे
अर्ज फी सामान्य/ OBC प्रवर्ग: रु. 700/-
ST/SC प्रवर्ग:  रु. 100/-
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.