सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती २०१९ – १६५ जागा

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2019 – Apply Here

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2019 is organized to recruit 165 vacancies of the Sweeper post. Offline applications are starting from 15 November 2019 to 22 November 2019.

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सफाई कर्मचारी पदासाठी भरती होत आहे. एकूण १६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफ़इन अर्ज १५ नोव्हेंबर २०१९ पासून २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका
पदाचे नाव सफाई कर्मचारी
एकूण जागा १६५ जागा
शैक्षणिक पात्रता ४थी पास
वय मर्यादा १८ – ४० वर्ष
वेतन श्रेणी ७००० रु.
अर्ज पद्धत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता मुख्य बारनिशी, मनपा मुख्यालय, सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

1 Comment
  1. Priyanka ganesh more says

    Me gvt job surch kr rhi hu

Leave A Reply

Your email address will not be published.