दक्षिण मध्य रेल्वे भरती २०१९ – प्रशिक्षनार्थी पदाच्या ४१०३ जागा

South Central Railway Bharti 2019 – 4103 Vacancies For Apprentice Post

South Central Railway Bharti 2019 is organized to recruit 4103 vacancies of the Apprentice post. Online applications are starting from 9 November 2019 to 8 December 2019.

दक्षिण मध्य रेल्वे प्रशिक्षनार्थी पदासाठी भरती होत आहे. एकूण ४१०३ साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज ९ नोव्हेंबर २०१९ पासून ८ डिसेंबर २०१९ पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

दक्षिण मध्य रेल्वे भरती २०१९ सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव दक्षिण मध्य रेल्वे
पदाचे नाव प्रशिक्षनार्थी (Apprentice)
एकूण जागा ४१०३ जागा
शैक्षणिक पात्रता १) शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट ८ डिसेंबर २०१९ पर्यंत उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षांमधील असावे.

SC/ST साठी ५ वर्षांची सूट

OBC साठी ३ वर्षांची सूट

परीक्षा फी १०० रु.
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.