दक्षिण रेल्वे भरती 2019 – प्रशिक्षनार्थी पदाच्या 3585 जागा

Southern Railway Bharti 2019 – 3585 Vacancies For Apprentice Post

Southern Railway Bharti 2019 is organized to recruit 3585 vacancies of the Apprentice post. Online applications are starting from 28 November 2019 to 31 December 2019.

दक्षिण रेल्वे प्रशिक्षनार्थी पदासाठी भरती होत आहे. एकूण 3585 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज 28 नोव्हेंबर 2019 पासून 31 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

दक्षिण रेल्वे भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव दक्षिण रेल्वे
पदाचे नाव प्रशिक्षनार्थी (Apprentice)
एकूण जागा 3585 जागा
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षांमधील असावे.

SC/ST साठी 5 वर्षांची सूट

OBC साठी 3 वर्षांची सूट

परीक्षा फी 100 रु.
अर्ज पद्धत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात 1

अधिकृत जाहिरात 2

अधिकृत जाहिरात 3

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.