जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2020 – 39 जागा

Gadchiroli ZP Bharti 2020 – For 39 Vacancies Details

Gadchiroli ZP Bharti 2020 is organized to recruit 39 vacancies of the Junior Engineer (Civil), Civil Engineering Assistant, Laboratory Scientific Officer, Health Servant (Male/ Female), Aganwadi Superintendent, Gramsevak, Shikshan Sevak, Assistant Teacher, Driver & Attendant Posts. Offline applications are starting from 27th December 2019 to 6th January 2020.

जिल्हा निवड समिती गडचिरोली कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, शिक्षण सेवक, सहाय्यक शिक्षक, वाहनचालक, परिचर पदासाठी भरती होत आहे. एकूण 39 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफ़लाइन पद्धतीने अर्ज 27 डिसेंबर 2019 पासून 6 जानेवारी 2020 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

जिल्हा परिषद गडचिरोली भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव जिल्हा परिषद गडचिरोली
पदाचे नाव कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, शिक्षण सेवक, सहाय्यक शिक्षक, वाहनचालक, परिचर
एकूण जागा 39
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता जिल्हा निवड समिती गडचिरोली
अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.