नाशिक जिल्हा परिषद भरती 2019 – 25 जागा

Nashik ZP Bharti 2019 Vacancy Details

Nashik ZP Bharti 2019 is organized to recruit 25 vacancies of the Warden, Head Cook, Assistant Cook & Watchman Posts. Offline applications are starting from 9 December 2019 to 24 December 2019.

समग्र शिक्षा, जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) गृहप्रमुखा, मुख्य स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, चौकीदार पदासाठी भरती होत आहे. एकूण 25 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफ़लाइन पद्धतीने अर्ज 9 डिसेंबर 2019 पासून 24 डिसेंबर 2019 पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

जिल्हा परिषद नाशिक भरती 2019 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव जिल्हा परिषद नाशिक
पदाचे नाव गृहप्रमुखा, मुख्य स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, चौकीदार
एकूण जागा 25
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात

Leave A Reply

Your email address will not be published.