रायगड जिल्हा परिषद भरती 2020 – 122 जागा

Raigad ZP Bharti 2020 – Apply For 122 Vacancies

Raigad ZP Bharti 2020 is organized to recruit 122 vacancies of the Extension Officer, Architectural Engineering Assistant, Junior Engineer, Village Servant, Health Servant, Education Servant, Clerical Typist, Talathi and Driver Posts. Offline applications are starting from 27 December 2019 to 6th January 2020.

जिल्हा निवड समिती रायगड लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षण सेवक पदासाठी भरती होत आहे. एकूण 122 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफ़लाइन पद्धतीने अर्ज 27 डिसेंबर 2019 पासून 6 जानेवारी 2020  पर्यंत करता येईल. या भरतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खाली शेवटपर्यंत वाचा व तुमच्या मित्रांसोबत शेयर करा.

जिल्हा परिषद रायगड भरती 2020 सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
विभागाचे नाव जिल्हा परिषद रायगड
पदाचे नाव लिपिक टंकलेखक, तलाठी, वाहन चालक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षण सेवक
एकूण जागा 122
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता जिल्हा परिषद रायगड
अर्ज करण्याची शेवटची तारीख  6 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करावा
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात डाउनलोड करा

अधिकृत जाहिरात 1

अधिकृत जाहिरात 2

Leave A Reply

Your email address will not be published.